एक शेवटची भेट
ती जात होती खुप दूर पुन्हा भेटणार नव्ती मला ती मला तिला पहायच हॉट
एकदा शेवटच जायच्या आधी एकदा तरी। का हे माहित नहीं पण ?
एकदा तरी पहायच हॉट .अस का काही समजत नवत । हे का महत्वाच असत?
कौस्तुभ : हे राधे
राधा :तुला माहित आहे का तू जाई पर्यंत आपण .कमी कोल रेट वर बोलू शकू .कारण
नंतर आपल्याला आन्तार्रस्त्रिय कॉल रेट वर बोलाव लागेल
कौस्तुभ:बापरे !कशी ह तू आता तरी सोड कंजुशी तुजी आता परत कधी भेटू हे माहित नहीं मला
कदाचित नहीं पण
राधा: कुठे पोह्चालास आता ?
कौस्तुभ:आता कर पार्किंग मधे आहे .निघेल आता एक मिनतात
राधा :बार महत्वाचे सांगते आहे एक कान उघडे ठेउन .तुजे जे ब्राउन कलर चे शुज आहे न ज्याला तू
खुप स्टायलिश समजतो .सगळे लोक त्याची मजा उडवतात ते .फेकून दे।खुप ख़राब आहे ते
कौस्तुभ: काय?
राधा :आणि मिश्या कधी नको ठेउस.खुप ख़राब दिसतोस .लाइक. --
कौस्तुभ:तुज डोक तर ठिकाणावर आहे न ?काही पागल सारखी बोलतेस .मी खुप कूल दिसतो मिश्यमधे
राधा :जेवा तुजी गर्लफ्रेंड होतो तेवा मनसोक्त नव्ती बोलू शकत जे मानत येइल ते नव्ती सांगू शकत
पण आता काही प्रॉब्लम नहीं ।
कौस्तुभ:चला ब्रेक उप च पहिला फायदा .पुढे बोला।
राधा :आणि तू जेवा हॉट दिसण्याचा प्रयत्न करतो तेवा पागल दिसतो .बन्दर दिसतोस आणि जेवा
नहीं करत तेवा खुप हॉट दिसतोस मी तशीच तर फसली माहित आहे का तुला
मी पण तरी करत होती तुज्या साथी ?
कौस्तुभ: हे थैंक्स !पण मला आता समजत नहीं आहे की हा फंदा वापरू कसा?म्हणजे ट्राय करू कसा?
आणि कसा नाही? म्हणजे कोणावर कसा ट्राय केला हे कास समजायचा ?
राधा :अरे लपून करत जा थोड कावर करत जा थोड तुला माहित पण नसेल मी किती ट्राय करत होती
तुज्यासाठी?
कौस्तुभ: तुला माहित आहे न मला बिलकुल नाही आवडत हे !तुम्ही सगळे लपून करता आणि दुसरे
लोक असुरक्षित फील करतात ।
राधा :ठीक आहे बाबा बदलण्याचा प्रयत्न करते ।
कौस्तुभ:आणि तू जेवा बोलतेस तेवा खुप डिरेक्ट होतेस बरेच शे लोक सहन नाही करू शकत आणि
तुजे ते सड्लेले गाने .सगले सड्लेले आहे गाने तुजे सद्लेली चोइस आहे तुजी गाण्याची
मला प्रतेक गाण्याचा राग येतो तुज्या ।
राधा :आणि मला पण तुज्या तय बेस्ट फ्रेंड च खुप राग येतो!
कौस्तुभ:स्नेहल!ओह dats फनी
राधा : आणि तुज सारख सारख स्वतहाला आरश्यात पहान .मुलीना नाही आवडत ते सगला चांस
ख़राब होइल .नको पाहत जूस रे।
एयर होस्टेस :प्लीज स्विच ऑफ यौर मोबाइल फ़ोन
कौस्तुभ:आणि तू पण कधी नोसे रिंग नको घालुस आणि !प्लीज कधी अनोल्ख्या लोकांसोबत
ड्रिंक नको करूस !मी तुजा केवढा फायदा घेतला। राधे !!!!!!
राधे : अरे शहन्यa मला माहित हॉट प्रतेक वेल्स .मला जास्त चढत पण नव्ती फ़क्त नाटक करत होती की काही तर कर यार ।
कौस्तुभ:हा हा हा ! मग बोलायच असत न ? मी नाही थोड़ी म्हंटल असत !
राधा :आणि तुला माहित आहे का मी काय फायदा घेतला तुजा .आज अड्मित करत आहे
तू जेंव्हा गिल्टी फील करायचा तेवा !आता एवढ्या लवकर तुजी चुक अमान्य नको करू अवोइड सॉरी!!
कौस्तुभ: आणि तू सुधा अवोइड पिंक, रेड, ब्लू, तस पिंक ठीक आहे पण
एयर होस्टेस :प्लीज स्विच ऑफ यौर मोबाइल फ़ोन
राधा :आणि तू सुधा तुजे सगले ब्लू सनग्लासेस फेकून दे.फालतू आहे सगले
(अस हे चालूच हॉट )
कौस्तुभ:आणि हो जरा संभालूंन स्मित कर खुप त्रास देते ही आम्हा मुलांना!
राधा :हो का? मग तर राधेय सरांवर स्मित करव लागेल .शेवटी हे आहे ते न्यू सोफ्ट चे
कौस्तुभ:कर आता तर मैदान मोकल आहे !
राधा :हे!तुला माहित आहे का ?माज्या सर्व जुन्या फ्रेंड परत भेटल्या मला.जस कोलेगे फ्रेंड माजी
क्ष-रूम mate .ती आवडेल तुला अगदी तुज्या टाइप ची आहे
कौस्तुभ: माजी टाइप .मला वाटल तू माजी टाइप आहे. आता मज़ा टाइप काय आहे?
राधा :तर कौस्तुभ मी गेली तुज्या मनातून?
कौस्तुभ:तुला माहिती आहे मला पण हेच वाटत हॉट । पण तय दिवशी नंतर नाही .त्या दिवशी मोंल
मधे एक मुलगी होती अगदी माज्या टाइप ची .पत्ता पण देत होती .मी ट्राय नव्तो करत
राधा :ही ही ही !
कौस्तुभ:आणि मग मी जवाल गेलो आणि स्मित कल.तिने पण स्मित कल.आणि मग मी मागे फिरलो
आणि वापस आलो। का माहित आहे राधा तुज्या मुले
राधा :जास्तच अत्र्क्ट जालेली दिसते.
कौस्तुभ: खरच जाली असेलही .मला वाटल मजाक असेल. पण।
राधा :ट्राय कर म्हणजे उज़ पण भाल होइल आणि मज़ा पण पिच्छा सुटेल तुजा।
कौस्तुभ:आणखी .तुजी काय स्टोरी आहे मी aaut zalo की आहे अजुन क्रीज वर
राधा :कौस्तुभ मला तुला काही सांगायचे आहे.हा मज़ा बॉस आहे न राधे सर याचे बुक मी न्यू
योर्क ला असताना वाचायची अर्थातच त्यापेक्सा मोठा प्रोग्रामर दूसरा कोणी नाही
तो मला म्हणत होता डिनर च
कौस्तुभ :एक मिनिट राधा कोणी तरी aal आहे होल्ड कर plij
कौस्तुभ:हा बोल काय बोलत होतीस !बर!
राधा :बंदा चांगला आहे तसा काही प्रॉब्लम नाही आहे।
कौस्तुभ:तर काय.jaun ये न.पाहून तर ghe
राधा :जायला पाहिजे?
कौस्तुभ :का नाही?
राधा :हो तस दिवसभर तर त्याबरोबर काम करत असते मी
कौस्तुभ:मग डिन्नर केला तर काय बिघडून राहिल?
राधा :पण tyach अस आहे की मला वाटत की तो मला लाइक करतो अस मला वाटत
कौस्तुभ:पण मला अस वाटत की तू पण tyala लाइक करते
राधा :हो पण त्या hetuni नाही।
कौस्तुभ: तसा पण aavdel चांस तर deun पहा
राधा :अरे पण tyach अस आहे की aamhi sobat काम करतो आणि काही gadbad जाली तर
mess houn jail
कौस्तुभ: बापरे राधा mazyaveless पण एवढा vichar kelela का????
राधा : karayla पाहिजे होता
कौस्तुभ: पण bighadl काय ya mess madhun sutli tashi tyatun पण sutshil।
राधा : मग तुला काय वाटत ट्राय karayla पाहिजे
कौस्तुभ: १००% ! का नाही ?
राधा : पण guided matr तुला करव लागेल।
कौस्तुभ : ठीक आहे
राधा :कारण jya chuka तुज्या sobat kelya त्या tyachya sobat नाही karaychya आहे
कौस्तुभ :ठीक आहे bye jap swtahala
राधा :ठीक आहे bye ।
-कौस्तुभ padwad
0 comments:
Post a Comment